अरबाज खानची भूमिका असलेल्या ‘जीना इसी का नाम है’चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 17:41 IST2017-02-09T12:11:48+5:302017-02-09T17:41:48+5:30
दिग्दर्शन केशव पनेरी यांनी केले असून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. यात मंजिरी फडणीसची भूमिका केंद्रस्थानी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अरबाज खानची भूमिका असलेल्या ‘जीना इसी का नाम है’चा ट्रेलर रिलीज
ब लिवूड अभिनेता अरबाज खान याचा आगामी चित्रपट ‘जीना इसी का नाम है’चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर पाहिल्यावर रोमांसा, थ्रीलर आणि अॅक्शनचा जोरदार तडका या चित्रपटातून चाहत्यांना पहायला मिळू शकतो. ‘जीना इसी का नाम है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केशव पनेरी यांनी केले असून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. यात मंजिरी फडणीसची भूमिका केंद्रस्थानी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या चित्रपटात अरबाज खान सोबत मंजरी फडनीस, हिमांशू कोहली, प्रेम चोपडा, सुप्रिया पाठक, रति अग्नीहोत्री, आशुतोष राणा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचे दिसते. हा चित्रपट ३ मार्चला रिलीज केला जाणार आहे. दिग्दर्शक केशव पनेरी यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखती या चित्रपटाविषयी माहिती दिली होती. केशहव म्हणाला, हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हा माझा पहिलाच चित्रपट असल्याने यावर मी चांलगी मेहनत घेतली आहे. चित्रपटाची कथा रोमांचक असून दिग्दर्शनासाठी माझी निवड करण्यात आल्याने मी निर्मात्यांचा आभारी आहे.
![]()
‘जीना इसी का नाम है’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर यात मंजिरी फडनीसची महत्त्वाची असून कथानक तिच्या भूमिकेभोवती गुंफण्यात आले असल्याचे दिसते. ट्रेलर पाहून तिचा अभिनय चांगला आहे असेच म्हणावे लागेल. या चित्रपटातून एका महिलेचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाची क थानक राजस्थानातील एका गावात सुरू होते, मुंबई व न्यूर्याक पर्यंत पोहचते. या चित्रपटातून मंजिरीला नवी ओळख मिळेल असे सांगण्यात येत आहे. आशुतोष राणा बरेच दिवसांनंतर चित्रपटात भूमिका साकारतान दिसणार असून यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची शूटिंग अमेरिकेचे राष्ट्रपती भवन व्हाईट हाऊसच्या सेंट्रल हॉलमध्ये करण्यात आली आहे. यासाठी केशव पनेरी याला बराच प्रयत्न करावा लागला.