टायगर श्रॉफची ‘गर्लफ्रेन्ड’ दिशा पटनीने केले हॉट फोटोशूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 14:31 IST2017-11-08T09:01:07+5:302017-11-08T14:31:07+5:30
टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटनी कामात कितीही व्यस्त असो, सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट करायला विसरत नाही. सोशल ...

टायगर श्रॉफची ‘गर्लफ्रेन्ड’ दिशा पटनीने केले हॉट फोटोशूट!
ट यगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटनी कामात कितीही व्यस्त असो, सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट करायला विसरत नाही. सोशल मीडियावर दिशा कमालीची अॅक्टिव्ह आहे आणि आता तिने आपल्या ताज्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टायगरसोबतच्या मैत्रीमुळे दिशा सतत चर्चेत असते. तशीच बोल्ड फोटोशूटमुळेही तिची चर्चा होते.
![]()
अलीकडे दिशाने मॅक्सिम मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटाशूटचे काही हॉट अॅण्ड सेक्सी फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ‘Coming sooon ?? @maxim.india picture by the mosttt talented @nicksaglimbeni Makeup @flaviagiumua hair @marcepedrozo ??????’ असे या फोटोंसोबत तिने लिहिले आहे.
![]()
सध्या दिशा टायगर श्रॉफसोबत ‘बागी2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर टायगरने दिशासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘बागी2’नंतर दिशा एक तामिळ चित्रपट करताना दिसणार आहे. होय, ‘संघमित्रा’ नामक हा तामिळ चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट असेल. यात दिशा मुख्य भूमिका साकारते आहे. आधी या चित्रपटात श्रुती हासन हिची वर्णी लागली होती. श्रुती हासनसोबत चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरही आऊट झाले होते. पण ऐनवेळी श्रुतीने हा चित्रपट करायला नकार दिला आणि यानंतर हा चित्रपट दिशाच्या हाती लागला. ‘संघमित्रा’ हा चित्रपट तामिळ आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात दिशाशिवाय जयम रवि आणि आर्य हे दोघे मुख्य भूमिकेत असतील. डिसेंबरपासून ‘संघमित्रा’चे शूटींग सुरु होत आहे.
२०१५ मध्ये एका कॅडबरीच्या जाहिरातीत दिशा झळकली. यानंतर पुढच्याच वर्षी एका तेलगू सिनेमात तिची वर्णी लागली. ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली होती. तिच्या यातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. यापश्चात इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’मध्ये दिशा दिसली.
ALSO READ: दिशा पटनीचा हा ‘कारनामा’ ऐकून अनेक अभिनेत्रींचा होईल जळफळाट!!