'बॉर्बी' लूकमध्ये दिसली तमन्ना भाटीया, टीमसोबत केले 'बाहुबली'चे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 16:22 IST2016-06-01T10:51:44+5:302016-06-01T16:22:57+5:30

गेल्या वर्षी  सुपरडुपर हिट ठरलेला 'बाहुबली' सिनेमाने रेकॅार्डब्रेक कमाई करत सर्वेात्कृष्ठ सिनेमा होण्याचा मान मिळवला होता. त्याचबरोबर सिनेमातील स्टारकास्टचंही विशेष ...

Tamanna Bhatia appeared in 'Bobby' Look, promoted by 'Bahubali' team | 'बॉर्बी' लूकमध्ये दिसली तमन्ना भाटीया, टीमसोबत केले 'बाहुबली'चे प्रमोशन

'बॉर्बी' लूकमध्ये दिसली तमन्ना भाटीया, टीमसोबत केले 'बाहुबली'चे प्रमोशन

ल्या वर्षी  सुपरडुपर हिट ठरलेला 'बाहुबली' सिनेमाने रेकॅार्डब्रेक कमाई करत सर्वेात्कृष्ठ सिनेमा होण्याचा मान मिळवला होता. त्याचबरोबर सिनेमातील स्टारकास्टचंही विशेष कौतूक  झालं होतं.  मात्र यावेळी खास आकर्षण ठरण्यासाठी मिल्की गर्ल  तमन्ना भाटीया जरा जास्तच मेहनत घेतांना दिसतेय.याची सुरूवात खरी झाली जेव्हा ती चीनी मिडीयासमोर एका खास लुकमध्ये समोर आली. यावेळी ती बार्बी डाॅलसारखी दिसत होती. 'बाहुबली- 2' सिनेमाच्या प्रमोशनसाठी चीनी मिडीयासमोर सिनेमाच्या टीमनं हजेरी लावली होती.

Web Title: Tamanna Bhatia appeared in 'Bobby' Look, promoted by 'Bahubali' team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.