Take a look inside Neil Nitin Mukesh and Rukmini's Sahay Grand wedding Reception

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 15:12 IST2017-02-18T09:24:24+5:302017-02-18T15:12:45+5:30

बॉलिवूडचा चार्मिंग हिरो अशी ओळख असलेला अभिनेता नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय हे दोघेही काल (९ फेबु्रवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूर येथे हा ग्रॅण्ड लग्न सोहळा झाला. त्यानंतर मुंबईतील जवळच्या मित्रांसाठी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे वेडिंग रिसेप्शनचे आयोजत करण्यात आले होते.नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रेटींनी आपल्या खास अंदाजात हजेरी लावत या सोहळ्याला चार चाँद लावले होते. या रिसेप्शनला नील आणि पत्नी रुक्मिणीने हिरव्या रंगाचे आउटफिट परिधान केले होते.

Take a look inside Neil Nitin Mukesh and Rukmini's Sahay Grand wedding Reception | Take a look inside Neil Nitin Mukesh and Rukmini's Sahay Grand wedding Reception

Take a look inside Neil Nitin Mukesh and Rukmini's Sahay Grand wedding Reception

लिवूडचा चार्मिंग हिरो अशी ओळख असलेला अभिनेता नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय हे दोघेही काल (९ फेबु्रवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूर येथे हा ग्रॅण्ड लग्न सोहळा झाला. त्यानंतर मुंबईतील जवळच्या मित्रांसाठी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे वेडिंग रिसेप्शनचे आयोजत करण्यात आले होते.नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रेटींनी आपल्या खास अंदाजात हजेरी लावत या सोहळ्याला चार चाँद लावले होते. या रिसेप्शनला नील आणि पत्नी रुक्मिणीने हिरव्या रंगाचे आउटफिट परिधान केले होते.
बॉलिवूडचा चार्मिंग हिरो अशी ओळख असलेला अभिनेता नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय हे दोघेही काल (९ फेबु्रवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूर येथे हा ग्रॅण्ड लग्न सोहळा झाला. त्यानंतर मुंबईतील जवळच्या मित्रांसाठी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे वेडिंग रिसेप्शनचे आयोजत करण्यात आले होते.नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रेटींनी आपल्या खास अंदाजात हजेरी लावत या सोहळ्याला चार चाँद लावले होते. या रिसेप्शनला नील आणि पत्नी रुक्मिणीने हिरव्या रंगाचे आउटफिट परिधान केले होते.

Web Title: Take a look inside Neil Nitin Mukesh and Rukmini's Sahay Grand wedding Reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.