सुरवीन शिकतेय घोडेस्वारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 10:40 IST2016-07-03T05:10:50+5:302016-07-03T10:40:50+5:30

 अनिल कपूर सोबत ‘24’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री सुरवीन चावला सध्या घोडेस्वारी शिकतेय म्हणे. व्वा ! एकतर सुरवीन दिसते एवढी ...

Survine teaches horse riding! | सुरवीन शिकतेय घोडेस्वारी !

सुरवीन शिकतेय घोडेस्वारी !

 
निल कपूर सोबत ‘24’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री सुरवीन चावला सध्या घोडेस्वारी शिकतेय म्हणे. व्वा ! एकतर सुरवीन दिसते एवढी हॉट. आणि ती जर घोड्यावर बसली तर किती सुंदर दिसेल काही कल्पना करू शकता का? नाही ना !  ती आता एक प्रोफेशनल घोडेस्वार बनली आहे.

ती म्हणते,‘ खरंतर घोडेस्वारी शिकणे खुप कठीण असते. मला घोड्यासोबत कम्फर्टेबल व्हायला खुप वेळ लागला. प्रथम मी त्याला कंट्रोल करायला शिकले. खुपच अदभुत अनुभव होता. ’ तिने याअगोदर ‘अग्ली’, ‘हेटस्टोरी २’ आणि ‘क्रिएचर ३ डी’ मध्ये काम केले आहे.

पण ती म्हणते,‘ मला  चांगल्या कथानाकावर आधारित असलेला पंजाबी चित्रपट  करावयाचा आहे. याचा अर्थ तो महिलांच्या विषयावर असावा असे नव्हे, तर साधारण कथा पण आकर्षक असली पाहिजे. महिला आणि पुरूष आधारीत चित्रपटाचे कथानक म्हणजे नेमके काय? हेच मला कळत नाही. ’ 

Web Title: Survine teaches horse riding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.