सनीचा ‘बेईमान लव्ह’ ट्रेलर लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 12:58 IST2016-07-02T07:28:44+5:302016-07-02T12:58:44+5:30
सनी लिओन आणि रजनीश दुग्गल यांच्या मुख्य भूमिकेतील ‘बेईमान लव्ह’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला.

सनीचा ‘बेईमान लव्ह’ ट्रेलर लॉन्च
स ी लिओन आणि रजनीश दुग्गल यांच्या मुख्य भूमिकेतील ‘बेईमान लव्ह’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. यात नेहमीप्रमाणेच तिच्या हॉट आणि बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट तिच्या इतर चित्रपटांपेक्षा काहीसा वेगळा आहे. तसेच यात तिचे बरेच बोल्ड सीन्स आणि तिची चांगली अॅक्टिंगही पाहायला मिळणार आहे.