​सनीने पुन्हा सोडली मर्यादा !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 13:45 IST2016-08-28T08:15:39+5:302016-08-28T13:45:39+5:30

माजी पॉर्नस्टार सनी लिओनीने अत्यंत कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तिची ओळख निर्माण झाली ...

Sunny Leaves again !!! | ​सनीने पुन्हा सोडली मर्यादा !!!

​सनीने पुन्हा सोडली मर्यादा !!!


/>माजी पॉर्नस्टार सनी लिओनीने अत्यंत कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तिची ओळख निर्माण झाली ती तिच्या बोल्ड आणि सेक्सी इमेजेसमुळे. ती प्रत्येक चित्रपटात बोल्ड सीन देतेच. याच धर्तीवर तिचा आगामी चित्रपट येतोय. ‘बेईमान लव्ह’ हे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अपेक्षेप्रमाणे भरपूर बोल्ड दृश्ये असलेले चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. यात पुन्हा एकदा सनीचा हॉट अवतार पाहायला मिळणार आहे. यापूर्वी वन नाइट स्टँडमध्येही सनीचा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला होता. आता पुन्हा या चित्रपटात सनीचा तोच बोल्ड अवतार दिसणार आहे.
 

Web Title: Sunny Leaves again !!!