सनी-अरबाजच्या ‘तेरा इंतजार’चे शूटींग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 20:01 IST2016-07-28T14:31:53+5:302016-07-28T20:01:53+5:30
बॉलिवूडची हॉट बेब सनी लिओनी तिच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी झालीय. होय, ‘तेरा इंतजार’ या म्युझिकल रोमॅन्टिक चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय.

सनी-अरबाजच्या ‘तेरा इंतजार’चे शूटींग सुरू
ब लिवूडची हॉट बेब सनी लिओनी तिच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी झालीय. होय, ‘तेरा इंतजार’ या म्युझिकल रोमॅन्टिक चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय. या चित्रपटात सनी अरबाज खान याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. आजपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. शूटींगदरम्यानचा अरबाजसोबतचा एक फोटो सनीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अरबाज व सनी प्रथमच एकत्र काम करताना दिसणार असल्याने पडद्यावर ही जोडी कशी दिसेल, याबद्दल प्रचंड उत्सूकता आहे. अर्थात त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. राजीव वालिया दिग्दर्शित या चित्रपटाचे काही शूटींग कच्छमध्ये तर काही विदेशात होणार आहे.