सुलतानचा ट्रेलर २४ रोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 16:16 IST2016-05-21T10:46:32+5:302016-05-21T16:16:32+5:30

सुलतानचा ट्रेलर २४ रोजी सलमान खानचा बहुप्रतिक्षित सुलतान चित्रपटाचा ट्रेलर येत्या २४ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. यश राज ...

Sultan trailer on 24th | सुलतानचा ट्रेलर २४ रोजी

सुलतानचा ट्रेलर २४ रोजी

लतानचा ट्रेलर २४ रोजी
सलमान खानचा बहुप्रतिक्षित सुलतान चित्रपटाचा ट्रेलर येत्या २४ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. यश राज फिल्म्सचा ‘सुलतान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करीत असून, या चित्रपटात सलमान खानच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे. या चित्रपटात सलमानसोबत अनुष्का शर्मा, सुझी खान, रणदीप हुडा यांचाही समावेश आहे. येत्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटापासून सलमानलाही मोठ्या अपेक्षा आहेत. 

Web Title: Sultan trailer on 24th