सुहेल खान हुमा कुरेशी यांची ‘डेटिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:03 IST2016-01-16T01:06:57+5:302016-02-06T07:03:39+5:30
हुमा कुरेशी आणि सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान यांच्यात डेटिंग सुरू असल्याची अफवा बॉलीवूडमध्ये आहे. सोहेल हुमाला महागडे ...

सुहेल खान हुमा कुरेशी यांची ‘डेटिंग’
ह मा कुरेशी आणि सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान यांच्यात डेटिंग सुरू असल्याची अफवा बॉलीवूडमध्ये आहे. सोहेल हुमाला महागडे गिफ्ट्स देत असल्याची चर्चा सुरू आहे. सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक त्याचे फ्रेंड्स एक दिवसापेक्षा जास्त दिवस थांबले. त्यात हुमाही होती. हुमाने टिवटरवर सांगितले की, ' सोहेल हा माझ्या भावाप्रमाणे आहे माझ्यासाठी. असेच सोहेलची पत्नी सीमा खानही म्हणाली,' हुमा ही सलमान आणि अर्पिता यांची मैत्रिण आहे. आणि त्यामुळे ती हुमा आणि सोहेल यांना एकत्र असण्याचा विचारही केलेला नाही. सीमाला हुमा सलमानच्या बर्थडे बॅशमध्ये दिसली नाही. आता नेमकं कुठे पाणी मुरतंय ते कळेलच! लेट्स सी..
