अनुभवा ‘बुलेया’ गाण्याचा सुफी अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 12:48 IST2016-09-17T07:15:54+5:302016-09-17T12:48:02+5:30
यात फवाद खान आणि इमरान अब्बास हे देखील दिसतील. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.
.jpg)
अनुभवा ‘बुलेया’ गाण्याचा सुफी अंदाज!
ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटाचे शीर्षक गीत काही दिवसांपूर्वी आऊट झाले. आणि सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणेच ‘बी टाऊन’च्या कलाकारांनाही या गाण्याने वेड लावले. आता याच चित्रपटातील नवीन गाणे ‘बुलेया’ आऊट करण्यात आले आहे.
हे गाणे ही ऐकायला तेवढेच अप्रतिम आहे. यात रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय बच्चन, आणि अनुष्का शर्मा दिसत आहेत. हे गाणे अमित मिश्रा आणि शिल्पा राव यांनी गायले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी गीत लिहिले आहे. यात फवाद खान आणि इमरान अब्बास हे देखील दिसतील. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.
">http://