‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’मध्ये प्रतीक बब्बरची वर्णी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 12:33 IST2017-03-16T07:03:08+5:302017-03-16T12:33:08+5:30
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याने अनेक संघर्षाअंती बॉलिवूडमध्ये स्वत:साठी स्थान निर्माण केले आहे. ‘जाने ...

‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’मध्ये प्रतीक बब्बरची वर्णी?
र ज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याने अनेक संघर्षाअंती बॉलिवूडमध्ये स्वत:साठी स्थान निर्माण केले आहे. ‘जाने तू, या जाने ना’ या २००८मध्ये आलेल्या चित्रपटाद्वारे प्रतीकने बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यानंतर अनेक चित्रपटात प्रतीक दिसला. पण या चित्रपटाला लार्जर दॅन लाईफ म्हणता येणार नाही. आता प्रतीकला प्रतीक्षा आहे ती,कमर्शिअली ग्रॅण्ड चित्रपटाची आणि कदाचित त्याची ही प्रतीक्षा संपली आहे. होय, धर्मा प्रॉडक्शनच्या ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’ या चित्रपटातून प्रतीक बब्बर कम बॅक करणार असल्याची खबर आहे.
या चित्रपटात लीड रोलमध्ये टायगर श्रॉफ आहे, हे तर कन्फर्म आहे. टायगरसोबत प्रतीकही या चित्रपटात असल्याचे कळतेय. अर्थात तो समांतर भूमिकेत नसून टायगरच्या मित्राची भूमिका तो साकारणार असल्याचे वृत्त आहे. पण शेवटी ही भूमिकाही प्रतीकसाठी कमी महत्त्वपूर्ण नाही. प्रतीकच्या कमबॅकसाठी ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’पेक्षा दुसरा चांगला चित्रपट असूच शकणार नाही.
ALSO READ : पाहा, प्रतिक बब्बरची Touching Short Film The Guitar
या चित्रपटाच्या पहिल्या भागात वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट या तिघांनी बॉलिवूड डेब्यू केले होते. दुसºया भागात टायगर आहे. टायगरशिवाय अन्य स्टारकास्ट अद्याप ठरायची आहे. या चित्रपटात टायगरची हिरोईन कोण असेल, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. आधी यात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही लीड फिमेल असेल, असे सांगितले गेले. यानंतर या भूमिकेसाठी टायगरची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटानी हिचे नाव चर्चेत आले. आता खरे काय ते धर्मा प्रॉडक्शनलाच माहित. तूर्तात तरी सगळी चर्चा प्रतीक बब्बरभोवती फिरतेय. तेव्हा खरे काय नि खोटे काय, ते लवकरच बघू!