‘स्टुडंट आॅफ दी ईयर 2’मध्ये ईशान नाही तर टायगर !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 22:39 IST2016-07-30T16:33:53+5:302016-07-30T22:39:44+5:30
‘स्टुडंट आॅफ दी ईयर’च्या सीक्वलची तयारी सुरु झाली आहे. अभिनेता शाहीद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर आणि सैफ अली ...

‘स्टुडंट आॅफ दी ईयर 2’मध्ये ईशान नाही तर टायगर !!
‘ ्टुडंट आॅफ दी ईयर’च्या सीक्वलची तयारी सुरु झाली आहे. अभिनेता शाहीद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर आणि सैफ अली खानची मुलगी सारा या सीक्वलमधून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. अर्थात अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. त्यातच आता नवी चर्चा ऐकायला येते आहे ती टायगर श्रॉफची. होय, ‘स्टुडंट आॅफ दी ईयर’च्या सीक्वलमध्ये ईशान नाही तर टायगर लीड रोलमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. टायगरला या चित्रपटाची प्रस्ताव मिळाला आहे. अर्थात टायगरने अद्याप हा चित्रपट साईन केलेला नाही.