अर्जुन रामपाल व पुरब कोहलीमध्ये जोरदार भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 13:49 IST2016-06-28T08:19:44+5:302016-06-28T13:49:44+5:30
गेल्या आठवड्यात ‘रॉक आॅन २’ चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाली. गेटवे आॅफ इंडिया येथे सिनेमातील कॉन्सर्टची शुटिंग झाली त्यावेळी अर्जुन ...

अर्जुन रामपाल व पुरब कोहलीमध्ये जोरदार भांडण
ग ल्या आठवड्यात ‘रॉक आॅन २’ चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाली. गेटवे आॅफ इंडिया येथे सिनेमातील कॉन्सर्टची शुटिंग झाली त्यावेळी अर्जुन रामपाल आणि पुरब कोहली या दोन कलाकारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
चित्रपटातील काही दृश्यावरून दोघांचे टोकाचे मतभेद झाले आणि सर्वांसमोर दोघे जोरजोरात भांडू लगाले. वाद एवढा विकोपाला गेला दोघे सेट सोडून आपापल्या व्हॅनिटीमध्ये जाऊन बसले.
त्यामुळे सुमारे एक तास शुटिंग खोळंबली. अखेर फरहान अख्तरने मध्यस्ती करून वाद मिटवला. दोघांशी एकट्यात बोलून त्याने समजावून सांगितले आणि मग विना अडथळा शुटिंग पार पडली.
२००८ साली आलेल्या ‘रॉक आॅन’चा हा सिक्वेल असून मुळ कास्ट बरोबरच श्रद्धा कपूरही चित्रपटात दिसणार आहे.
चार मित्रांच्या रॉक बँडची ही कहाणी असून फरहान गायक, अर्जुन ड्रमर तर पुरब कोहली गिटारिस्टच्या भूमिकेत आहे.