डिप्पी ठेवतेय पाऊलावर पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 17:18 IST2016-09-03T11:48:04+5:302016-09-03T17:18:04+5:30

 दीपिका पादुकोण ही ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, श्रीदेवी आणि माधूरी दीक्षित यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहे. तेही एका जाहीरातीच्या ...

Step on the steps to keep the dpi! | डिप्पी ठेवतेय पाऊलावर पाऊल!

डिप्पी ठेवतेय पाऊलावर पाऊल!

 
ीपिका पादुकोण ही ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, श्रीदेवी आणि माधूरी दीक्षित यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहे. तेही एका जाहीरातीच्या निमित्ताने.

एका ब्रँडच्या जाहीरातीत एकामागोमाग या जुन्या अभिनेत्री येतात आणि त्यानंतर त्याच रूबाबात आणि सौंदर्याने भरपूर अशा वातावरणात दीपिकाही येते. ती देखील अतिशय सुंदर या जाहीरातीत दिसते आहे. जाहीरातीला ‘चेरी टू द केक’ म्हणजे शाहरूख खान आहे. बॅकग्राऊंडला त्याचा आवाज देण्यात आला आहे. 

#LuxGoldenRoseAwards is celebrating beauty, glamour & style of iconic performances by Bollywood divas. Coming soon! pic.twitter.com/8p0prmyu8K— Lux Golden Rose (@LuxGoldenRose) September 1, 2016}}}} ">पाहा इथे :



































 

Web Title: Step on the steps to keep the dpi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.