शर्मन-सनीचा ‘फुड्डू’ मध्ये स्पेशल अ‍ॅक्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 10:44 IST2016-09-20T05:14:27+5:302016-09-20T10:44:27+5:30

चित्रपटांत निवडण्यात येणाऱ्या  जोड्यांच्या बाबतीत कमालीचे प्रयोग सध्या बॉलीवूडमध्ये सुरू आहेत. ‘हेट स्टोरी ३’ चित्रपटातील शर्मन जोशी आणि जरीन ...

Special Act in Sherman-Sunny 'FooDoo'! | शर्मन-सनीचा ‘फुड्डू’ मध्ये स्पेशल अ‍ॅक्ट!

शर्मन-सनीचा ‘फुड्डू’ मध्ये स्पेशल अ‍ॅक्ट!

त्रपटांत निवडण्यात येणाऱ्या  जोड्यांच्या बाबतीत कमालीचे प्रयोग सध्या बॉलीवूडमध्ये सुरू आहेत. ‘हेट स्टोरी ३’ चित्रपटातील शर्मन जोशी आणि जरीन खान यांची केमिस्ट्री चाहत्यांना तुफान आवडली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा शर्मन जोशी ‘फुड्डू’ या आगामी चित्रपटात सनी लिओनीसोबत दिसणार आहे.

ते दोघे ‘तु जरूरत नहीं तू जरूरी हैं’ या गाण्यात पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटाचा भाग असल्याने नक्कीच एक हॉट लूक या चित्रपटाला मिळणार आहे.

सहनिर्माते गांधर्व सचदेव आणि पवन कुमार सचदेव म्हणाले,‘सनी आणि शर्मन यांची आपण न अनुभवलेली अभिनयातील बाजू यात पहावयास मिळणार आहे. १४ आॅक्टोबरला चित्रपट रिलीज होणार असून शर्मन-सनीमुळे चित्रपट चर्चेत आला आहे.

sharman & sunny leone

Web Title: Special Act in Sherman-Sunny 'FooDoo'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.