मावरा निघाली बर्लिनला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 16:38 IST2016-07-02T11:08:15+5:302016-07-02T16:38:15+5:30
पाकिस्तानात दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करून चुकलेली २२ वर्षांची पाकिस्तानी ब्युटी म्हणजे मावरा हुसैन. ‘सनम तेरी कसम’मधून मावराने बॉलिवूड डेब्यू ...

मावरा निघाली बर्लिनला!
प किस्तानात दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करून चुकलेली २२ वर्षांची पाकिस्तानी ब्युटी म्हणजे मावरा हुसैन. ‘सनम तेरी कसम’मधून मावराने बॉलिवूड डेब्यू केला. बॉलिवूडमध्ये मावराच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. आता मावरा काहीशा सुटीच्या मूडमध्ये आहे. होय, सुटी घालवण्यासाठी मावरा बर्लिनला रवाना झाली. या प्रवासातील एक क्यूट फोटो तिने आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. व्वा, मावरा...आॅल दी बेस्ट!