स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलगी मानते ‘ही’ साऊथची अभिनेत्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 12:13 IST2017-09-17T06:42:12+5:302017-09-17T12:13:34+5:30
साऊथ इंडियन चित्रपटांचा एक लोकप्रीय चेहरा म्हणजे, अवनी मोदी. तुमच्यासाठी हे नाव कदाचित नवे असेल पण तामिळ फिल्म इंडस्ट्रीत ...

स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलगी मानते ‘ही’ साऊथची अभिनेत्री!
स ऊथ इंडियन चित्रपटांचा एक लोकप्रीय चेहरा म्हणजे, अवनी मोदी. तुमच्यासाठी हे नाव कदाचित नवे असेल पण तामिळ फिल्म इंडस्ट्रीत अवनी मोदी एक मोठे नाव आहे. मॉडेल आणि अॅक्ट्रेस अवनीचे आडनाव ऐकून ही मोदींची कुणी नातेवाईक तर नाही ना? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. केवळ तुमच्याच नाही तर एकदा पत्रकारांच्या मनातही हा प्रश्न आला होता.
![]()
होय, ही घटना आहे बेंगळुरूची. एकदा अवनी प्रमोशनसाठी बेंगळुरूला गेली होती. येथे अवनीची पत्रपरिषद होणार होती. या पत्रपरिषदेला इंग्रजी वृत्तपत्रांचे अनेक पत्रकार आले होते. चित्रपटाशी संबंधित प्रश्नोत्तरे झाल्यानंतर एका पत्रकाराने अचानक एक प्रश्न केला. त्याचा तो प्रश्न ऐकून अवनीला कसे रिअॅक्ट व्हावे हेच कळेना. ‘मिस मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुझे काही फॅमिली रिलेशन आहे का?’ असा हा प्रश्न होता. आधी तर हा प्रश्न ऐकून यावर काय बोलावे हेच अवनीला कळेना. पण मग अवनीही थोडी मूड मध्ये आली. मी नरेन्द्र मोदींची कुणी सख्खी तर नाही. पण त्यापेक्षा खूप काही आहे. मी नरेंद्र मोदींची मुलगी आहे. मी केवळ एकटी नाही तर गुजरातच्या सगळ्या मुली नरेंद्र मोदींच्या मुलीसमान आहेत, असे उत्तर अवनीने दिले.
एकदा बीएमसीच्या एका चुकीची किंमत अवनीला भोगावी लागली होती. मुंबईतील महापालिका निवडणुकीदरम्यान बीएमसीच्या एका टीमने चुकून अवनीचा नंबर शेअर केला होता. मग काय, यानंतर मतदान कार्ड्स सुधारण्यासाठी येणाºया कॉल्स आणि मॅसेजनी अवनी जाम वैतागली होती.
अवनी मोदी ही मोदींच्याच गुजरातची. म्हणजे, गुजरातच्या गांधीनगर येथे अवनीचा जन्म झाला. अवनीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. पण कॉलेजपर्यंत तिला कुठलीही संधी मिळू शकली नाही. इतकेच नाही तर एकदा कॉलेजात एका स्क्रिप्ट रायटरकडून अवनीला मोठा अपमानही सहन करावा लागला होता. अॅक्टिंगची गोष्ट तर दूरच. तुला तर अॅक्टिंगचा ‘ए’ सुद्धा येत नाही, असे हा स्क्रिप्ट रायटर अवनीला म्हणाला होता. पण या अपमानाने निराश न होता अवनी प्रयत्न करत राहिली. आज तामिळ फिल्म इंडस्ट्रीत अवनीचे खूप मोठे नाव आहे. तिचे लाखो चाहते आहेत.