सोनाचा नवा डबस्मॅश व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 18:59 IST2016-03-24T01:58:00+5:302016-03-23T18:59:45+5:30
सोनाक्षी सिन्हा म्हणजे बॉलिवूडची सेल्फी क्विन. अधूनमधून सोना आपल्या वेगवेगळ्या सेल्फी टाकत असते. डबस्मॅश व्हिडिओ हाही सोनाच्या आवडीचा विषय. ...

सोनाचा नवा डबस्मॅश व्हिडिओ
स नाक्षी सिन्हा म्हणजे बॉलिवूडची सेल्फी क्विन. अधूनमधून सोना आपल्या वेगवेगळ्या सेल्फी टाकत असते. डबस्मॅश व्हिडिओ हाही सोनाच्या आवडीचा विषय. मात्र गेल्या कही दिवसांपासून सोनाने डबस्मॅश व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. होळीच्या दिवशी मात्र सोनाने आपला नवा कोरा डबस्मॅश व्हिडिओ पोस्ट केला आहे. या सोना लहान बाळाच्या आवाजात लिपसिंग करताना दिसत आहे...तेव्हा डोन्ट मिस इट
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}#style#fashion Sonakshi Sinha’s Latest Dubsmash Video Is Too Cute To Be Missed!: This might be S... https://t.co/acPg1toXP8#ballychohan— Bally Chohan (@bally_fashion) 23 March 2016