सोनु सुदने ठरवली प्रभुदेवाची ‘कॉस्च्युम स्टाईल’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 11:41 IST2016-10-04T06:06:19+5:302016-10-04T11:41:35+5:30
सोनु सुद ‘तुतक तुतक तुतिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात डेब्यू करतो आहे. असे कळतेय की,‘चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच त्याला आणखीही वेगवेगळ्या ...

सोनु सुदने ठरवली प्रभुदेवाची ‘कॉस्च्युम स्टाईल’!
ोनु सुद ‘तुतक तुतक तुतिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात डेब्यू करतो आहे. असे कळतेय की,‘चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच त्याला आणखीही वेगवेगळ्या जबाबादाऱ्या सेटवर पार पाडाव्या लागत होत्या. त्याचा को-स्टार आणि मित्र प्रभुदेवा याची चित्रपटाच्या गाण्यांची कॉस्च्युम स्टाईल त्याला ठरवावी लागत असे.
दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सोनु सुद आणि प्रभुदेवा यांच्या अभिनयावर प्रचंड खुश होती. ती म्हणते,‘ सोनुला स्टाईलचा चांगला सेंस आहे. चित्रपटातील आमच्या भूमिका लक्षात घेऊन त्याने कॉस्च्युम डिझाईन केले आहेत. प्रभु सर केवळ एक दिग्दर्शक होते एवढेच नव्हे तर त्याला गाण्यांसाठी दोन लेंसेस देखील वापरायला लावले.’
![tutak tutak tutiya]()