n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">गायक सोनु निगम याचा मुलगा निवानचेही अनेक चाहते आहेत. त्याच्या आवाजातील कोलावरी डी हे गाणे तर अनेकांना मूळ र्व्हजनपेक्षाही अधिक आवडले होते. बिईंग इंडियन म्युझिक या नव्या डिजिटल वाहिनीवर क्रेझी दिल नावाचा नवा व्हिडिओ लोकांना पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये सोनुसोबत कैलास खेर, फरहा खान, सुनील सिंग ग्रोव्हर, राजकुमार हिराणीसारखे बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रेटी आपल्याला पाहायला आहेत आणि विशेष म्हणजे सोनुचा चिमुकला निवानही या व्हिडिओत झळकणार आहे.