सोनमचा सेक्सी फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 19:19 IST2016-09-23T13:49:08+5:302016-09-23T19:19:08+5:30

फॅशनिस्टा सोनम कपूर ही खरंच बॉलीवूडमध्ये फॅशन आयकॉन समजली जाते. तिने ‘सावरियाँ’ मध्ये डेब्यू करून बॉलीवूडला नवी कोरी फॅशनिस्टा ...

Sonam's sexy photo viral! | सोनमचा सेक्सी फोटो व्हायरल!

सोनमचा सेक्सी फोटो व्हायरल!

शनिस्टा सोनम कपूर ही खरंच बॉलीवूडमध्ये फॅशन आयकॉन समजली जाते. तिने ‘सावरियाँ’ मध्ये डेब्यू करून बॉलीवूडला नवी कोरी फॅशनिस्टा मिळवून दिली. तिने नुकताच तिचा एक सेक्सी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

जेव्हा ती केवळ २३ वर्षांची होती. फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी हा तिचा फोटो क्लिक केलेला होता. या फोटोत ती शॉर्ट बलून हॉल्टर नेक ड्रेसमध्ये दिसत आहे.

या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘अविनाश गोवारीकर शॉट धीस व्हेन आय वॉज २३! फ्लॅश बॅक फ्रायडे.’ सोनम कपूर ‘वीरें दी वेडिंग’ मध्ये करिना कपूर खान आणि स्वरा भास्कर सोबत दिसणार आहे.

sexy @ 23

Web Title: Sonam's sexy photo viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.