​दीपिका करतेय सोनमच्या भावाचे प्रमोशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 17:31 IST2016-09-28T08:34:31+5:302016-09-28T17:31:56+5:30

दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर या दोघी एकमेकींच्या किती मोठ्या प्रतिस्पर्धी आहेत, हे तुम्हाला सांगायला नकोच. यांच्यातील ‘कॅट फाईट’ ...

Sonam's brother promoting Deepika! | ​दीपिका करतेय सोनमच्या भावाचे प्रमोशन!

​दीपिका करतेय सोनमच्या भावाचे प्रमोशन!

पिका पादुकोण आणि सोनम कपूर या दोघी एकमेकींच्या किती मोठ्या प्रतिस्पर्धी आहेत, हे तुम्हाला सांगायला नकोच. यांच्यातील ‘कॅट फाईट’ आपण अनेकदा पाहिली. पण असे असले तरी सध्या दीपिका सोनमचा भाऊ हर्षवर्धन कपूर याच्या डेब्यू सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतेय. ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे हर्षवर्धन बॉलिवूड डेब्यू करतो आहे. आमीर खानपासून तर प्रियांका चोप्रापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांचा यासाठी हर्षवर्धनला  पाठिंबा मिळतो आहे. आता यात दीपिकाचे नावही सामील झाले आहे. दीपिकाने हर्षवर्धनला प्रोत्साहन देणारे व त्याचे कौतुक करणारे टि्विट केले आहे. हर्षवर्धननेही दीपिकाला उत्तर देत,मी तुला चित्रपट दाखवायला तितकाच आतूर असल्याचे म्हटलेयं. सो स्वीट दीपिका...! 
 

Web Title: Sonam's brother promoting Deepika!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.