पार्टी-अल्कोहोलपासून लांबच राहते सोनम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 12:44 IST2016-09-20T07:14:58+5:302016-09-20T12:44:58+5:30
सेलिब्रिटी म्हटल्यावर पार्टी, ड्रिंक्स आणि गॉसिप्स हे आलेच. असं कोणीतरी सापडेल का? की जे या पार्टी आणि ड्रिंक्सपासून थोडे ...
.jpg)
पार्टी-अल्कोहोलपासून लांबच राहते सोनम?
स लिब्रिटी म्हटल्यावर पार्टी, ड्रिंक्स आणि गॉसिप्स हे आलेच. असं कोणीतरी सापडेल का? की जे या पार्टी आणि ड्रिंक्सपासून थोडे लांबच राहत असेल. तर हो. बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर ही म्हणते, मी अल्कोहोल, पार्टी यांच्यापासून चार हात लांब राहणेच पसंत करते.
तसेच माझे इंडस्ट्रीत कुणासोबत अफेअर देखील नाही. मी कोणत्याही साधारण मुलीप्रमाणे रात्री १० वाजता माझ्या बेडवर पुस्तक वाचत पडते. त्यामुळे मला अशा घाणेरड्या सवयी नाहीत.’ लवकरच ती बहीण रिहाच्या निर्मितीअंतर्गत ‘वीरा दी वेंडिंग’ मध्ये करिना कपूर खान आणि स्वरा भास्कर सोबत दिसणार आहे.