सोनम कपूूरने केले ग्लॅमरस फोटोशूट, युजर्सनी म्हटले ‘कार्टून’! पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-09T12:24:51+5:302018-06-27T20:00:26+5:30
सोनम कपूर बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जिला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. सोनमने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी फोटोशूट केले. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोनमने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले. परंतु तिच्या या अदा युजर्सला फारशा आवडल्या नसाव्यात असेच दिसत आहे. कारण बºयाचशा इन्स्टाग्राम युजर्सनी तिच्या या फोटोला ‘कार्टून’ असे कॉमेण्ट दिले.

सोनम कपूूरने केले ग्लॅमरस फोटोशूट, युजर्सनी म्हटले ‘कार्टून’! पाहा फोटो!
स नम कपूर बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जिला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. सोनमने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी फोटोशूट केले. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोनमने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले. परंतु तिच्या या अदा युजर्सला फारशा आवडल्या नसाव्यात असेच दिसत आहे. कारण बºयाचशा इन्स्टाग्राम युजर्सनी तिच्या या फोटोला ‘कार्टून’ असे कॉमेण्ट दिले.
मॅगझीनच्या कव्हर पेजवर सोनम लाल रंगाच्या फ्रॉकवर रंगीत श्रग परिधान करून दिसत आहे. या कव्हर पेजला ‘द हॅप्पीनेस प्रोजेक्ट’ असे टायटल दिले आहे.
![]()
मॅगझीनच्या कव्हर पेजवर सोनम लाल रंगाच्या फ्रॉकवर रंगीत श्रग परिधान करून दिसत आहे. या कव्हर पेजला ‘द हॅप्पीनेस प्रोजेक्ट’ असे टायटल दिले आहे.