कान्समध्ये सोनमचाच जलवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 16:52 IST2016-05-15T11:22:28+5:302016-05-15T16:52:28+5:30
सोनम कपूर म्हणजे बॉलिवूडची फॅशन डॉल...कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सोनम कशी दिसणार, काय कॅरी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच ...

कान्समध्ये सोनमचाच जलवा...
स नम कपूर म्हणजे बॉलिवूडची फॅशन डॉल...कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सोनम कशी दिसणार, काय कॅरी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच आज रविवारी सोनम एकदम हटके लूकमध्ये दिसली. कान्सदरम्यानच्या प्रेस कॉन्फरन्समधील तिच्या हटके लूकने सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले. डिझायनर रिमझिम दादू हिने डिझाईन केलेली निळ्या रंगांची गर्द साडी, केसांचा जुडा आणि सुहानी पिट्टई हिची ज्वेलरीने सोनमच्या सौंदर्याला चार चाँद लावले. तेव्हा बघातर सोनमच्या काही घायाळ करणाºया अदा...
![]()
![]()