सोनाक्षीची हॅलिकॉप्टर राईड....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 23:43 IST2016-03-01T06:43:08+5:302016-02-29T23:43:08+5:30
सोनाक्षी सिन्हा हिने नुकतीच मुंबई टू कोल्हापूर अशी एक हॅलिकॉटर राईड घेतली.

सोनाक्षीची हॅलिकॉप्टर राईड....
स नाक्षी सिन्हा हिने नुकतीच मुंबई टू कोल्हापूर अशी एक हॅलिकॉटर राईड घेतली. ती म्हणाली,‘ मला कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी जायचे होते. आणि लगेचच परतायचे देखील होते. त्यामुळे मी हॅलीकॉप्टरने जायचे ठरवले. ती म्हणते,‘ मी दबंग आणि तेवर या चित्रपटांच्यावेळी हॅलिकॉप्टरमधून प्रवास केला आहे. त्यामुळे ते म्हणजे एक प्रकारचे फनच असते, असे मला वाटते. वरून दिसणारा व्ह्यू अत्यंत उत्कृष्ट आणि निसर्गरम्य दिसतो.