संगीत सोहळ्यात विराट-सोनाक्षीचा डान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 10:24 IST2016-04-12T17:24:43+5:302016-04-12T10:24:43+5:30
क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली हा खरंच आॅल राऊंडर आहे.

संगीत सोहळ्यात विराट-सोनाक्षीचा डान्स!
क रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली हा खरंच आॅल राऊंडर आहे. तो उत्तम क्रिकेट तर खेळतोच. तसेच गुड लुकिंग आणि अमेझिंग डान्सर देखील आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात रोहित शर्मा यांच्या संगीत सोहळ्यावेळी त्याने त्याच्या डान्स स्किल्सही दाखवल्या.
त्याने एका पंजाबी गाणे आणि भांगडावर डान्स केला. दबंग अभिनेत्री सोनाक्षीसोबत त्याने ‘साडी के फॉल सा’ या र...राजकुमार चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. त्याने उत्तम डान्स साकारला.
त्याने एवढा सुंदर डान्स केला की, हँण्डसम क्रिकेटर विराटवरून आपण नजराही हटवू शकत नाहीत. सध्या आयपीएलमुळे तो खुपच जोमात आहे.