सोनाचा ‘संडे सेल्फी’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 15:36 IST2016-07-31T10:04:56+5:302016-07-31T15:36:44+5:30
सोनाक्षी सिन्हा ही नेहमी सोशल मीडियावर अपडेट असते. तिचे नवीन व्हिडिओ, डबस्मॅश आणि सेल्फीज ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. ...

सोनाचा ‘संडे सेल्फी’ !
ोनाक्षी सिन्हा ही नेहमी सोशल मीडियावर अपडेट असते. तिचे नवीन व्हिडिओ, डबस्मॅश आणि सेल्फीज ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सध्या ती ‘अकिरा’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. संडेला सामान्य लोकही किती फोटोसेशन करतात. मग यात सेलिब्रिटी तरी का मागे राहतील? वेल, सोनाक्षी तर बिल्कुलच राहू शकत नाही.
![sonakshi sinha]()