सोनाने केली श्रीदेवीची कॉपी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 18:46 IST2016-10-29T18:43:40+5:302016-10-29T18:46:57+5:30
वेल, सोना तू श्रीदेवींसारखा डान्स करण्याची हिंमत दाखवलीस यातच सगळं आलं नाही का? कसदार अभिनेत्रीला कॉपी करणंही तितकंसं सोप्पं नसतं.

सोनाने केली श्रीदेवीची कॉपी!
‘ िस्टर इंडिया’ चित्रपटात सीमा (श्रीदेवी) ला जेव्हा अरूण (अनिल कपूर) वरच्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा ती ‘काँटे नहीं कटते...’ या गाण्यावर श्रीदेवीने केलेला डान्स आजही आठवला की अंगावर रोमांच येतात. तुम्हाला जर असं कळालं की, तसाच डान्स जर कोणी दुसºया अभिनेत्रीने केलाय तर तुम्ही पाहाल का? ‘फोर्स२’ या जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात म्हणे सोनाने श्रीदेवीप्रमाणे ‘ओ जानिया’ या गाण्यावर हुबेहूब डान्स केला आहे.
थोडक्यात काय तर सोनाने श्रीदेवीची कॉपीच केली आहे. तिचे डान्समुव्ह्ज पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की, आपण श्रीदेवीलाच पाहतो आहोत. पण, तुम्ही चुकत आहात. याविषयी सांगताना सोना म्हणते,‘श्रीजींची डान्स स्टाईल कॉपी करणं हा माझा उद्देश कधीच नव्हता. कारण त्यांनी या डान्सच्या माध्यमातून आदर्श घालून दिला. मी त्यांच्या डान्सस्टेप्सच्या जवळही जाऊ शकले तर त्यात माझे यश आहे. या गाण्याला रॉक संगीताची जोड देऊन त्याला मुख्य गाण्यापेक्षा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे.
वेल, सोना तू श्रीदेवींसारखा डान्स क रण्याची हिंमत दाखवलीस यातच सगळं आलं नाही का? कसदार अभिनेत्रीला कॉपी करणंही तितकंसं सोप्पं नसतं.
![sonakshi sinha]()
">http://