Socking : राखी सावंतचा ‘MMS Video’ लिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 20:45 IST2017-03-11T12:19:18+5:302017-03-11T20:45:45+5:30

​कॉन्ट्रोव्हर्सीशी जणूकाही नाते जोडलेल्या आयटम गर्ल राखी सावंत हिचा एमएमएस व्हिडीओ लिक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने सध्या त्याची सर्वत्र चर्चा आहे.

Socking: Rakhi Sawant's 'MMS Video' link! | Socking : राखी सावंतचा ‘MMS Video’ लिक!

Socking : राखी सावंतचा ‘MMS Video’ लिक!

न्ट्रोव्हर्सीशी जणूकाही नाते जोडलेल्या आयटम गर्ल राखी सावंत हिचा एमएमएस व्हिडीओ लिक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने सध्या त्याची सर्वत्र चर्चा आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत कपडे बदलताना बघावयास मिळत असून, हा व्हिडीओ मीडियामध्ये कसा आला हे सांगणे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. 



आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली राखी सध्या इंडस्ट्रीमधून गायब आहे. परंतु या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक जेव्हा जेव्हा राखी इंडस्ट्रीमधून बाहेर असते तेव्हा तेव्हा अशीच काही तरी वादग्रस्तरीत्या तिची एंट्री होत असते. अर्थात ही एंट्री तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे होते. यावेळेस मात्र ती एमएमएस व्हिडीओमधून चर्चेत आल्याने तिचा हा व्हिडीओ कसा बाहेर आला, याविषयी सस्पेंन्स निर्माण झाला आहे. 





व्हिडीओमध्ये राखी एका खोलीत कपडे बदलत आहे. हा व्हिडीओ कुठे शूट केला असावा किंवा कोणी केला असावा याविषयीची कुठलीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. ‘बिग बॉस’ या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटीच्या शोच्या पहिल्या भागाची स्पर्धक राहिलेली राखी अखेरीस ‘एक कहाणी जुली की’ या सिनेमात बघावयास मिळाली होती. हा सिनेमा शीना बोरा मर्डर केसवर आधारित होता. आता या व्हिडीओमुळे राखी पुन्हा लाइमलाइटमध्ये आली आहे. 





सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने त्याविषयी उलटसुलट चर्चा रंगत आहेत. अद्यापपर्यंत राखीकडून या व्हिडीओशी संबंधित कुठलीही माहिती स्पष्ट केली गेली नसल्याने, ती हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळणार हे बघणे मात्र मजेशीर ठरेल. 

Web Title: Socking: Rakhi Sawant's 'MMS Video' link!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.