...तर मी मीडियाचा वापर करीनच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:32 IST2016-05-25T10:02:01+5:302016-05-25T15:32:01+5:30
सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाचा विषय आता जागतिक प्रश्न बनला आहे. तो केव्हा लग्न करणार याबद्दल सर्वांच्या मनात साशंकताच आहे. ...

...तर मी मीडियाचा वापर करीनच!
ुपरस्टार सलमान खानच्या लग्नाचा विषय आता जागतिक प्रश्न बनला आहे. तो केव्हा लग्न करणार याबद्दल सर्वांच्या मनात साशंकताच आहे. त्याच्यापेक्षा त्याच्या चाहत्यांनाच लग्नाची उत्सुकता जास्त आहे.
त्यावर तो म्हणतो, ‘ जर मी लग्न करणार असेल तर नक्कीच माझ्या चाहत्यांना सांगितल्याशिवाय राहणार नाही. मी त्यावेळी चाहत्यांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीन. त्यावेळी मला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. लुलिया वंतुरबद्दल विचाराल तर अद्याप तिच्यासोबतही लग्नाचा माझा विचार नाही.
आम्ही, पार्टी, आऊटींगला जात असतो. पण, उद्या दुसºया मुलीसोबत तुम्ही मला पहाल तर मी काय लगेचच तिच्यासोबत थोडंच लग्न करणार आहे. त्यामुळे लुलियाविषयी अशा अफवा पसरवून तुम्ही तिचा अपमान करत आहात.’