​आळसावलेल्या दिवशी शाहरूख अन् ‘मोहब्बते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 19:47 IST2016-03-28T02:47:37+5:302016-03-27T19:47:37+5:30

रविवार म्हणजे, आळसावलेला दिवस. सोफ्यावर बसून मस्तपैकी आवडता सिनेमा पाहत लोळण्याचा दिवस. होय ना? आज रविवारी अशाच आळसावलेल्या दिवशी ...

On the slown day Shahrukh and 'Mohabbate' | ​आळसावलेल्या दिवशी शाहरूख अन् ‘मोहब्बते’

​आळसावलेल्या दिवशी शाहरूख अन् ‘मोहब्बते’

िवार म्हणजे, आळसावलेला दिवस. सोफ्यावर बसून मस्तपैकी आवडता सिनेमा पाहत लोळण्याचा दिवस. होय ना? आज रविवारी अशाच आळसावलेल्या दिवशी किंगखान शाहरूखनेही तेच केले, जे तुम्ही आम्ही करतो. स्वत:चाच ‘मोहब्बते’ हा सिनेमा शाहरूख टीव्हीवर पाहत बसला. शाहरूखचा ‘मोहब्बते’ रिलीज होऊन तब्बल १६ वर्षे झाली. १६ वर्षांपूर्वीचा ‘मोहब्बते’ पाहून शाहरूख जुन्या आठवणीत रमला. या सिनेमातील राज आर्यन हे कॅरेक्टर शाहरूखला आठवून गेले. मग काय, या आठवणी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करायलाच हव्यात. शाहरूखने स्वत:चा ‘राज आर्यन’ कॅरेक्टरमधील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोसोबत सध्याचा एक ताजा फोटोही टाकला आणि त्याला कॅप्शन दिले...
kkMohabbatein on tv. Checking what is Aryan like after so many years...post beard and lasikll

Web Title: On the slown day Shahrukh and 'Mohabbate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.