अनुभवी अभिनेत्रींसोबत सिद्धार्थला करायचेय काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 11:26 IST2016-04-29T05:56:57+5:302016-04-29T11:26:57+5:30

बॉलीवूडमधील चार वर्षांच्या करिअरमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या चित्रपटांचा आलेख चढताच आहे. गुड लुक्स, लिमिटलेस टॅलेंट यांच्यामुळे त्याच्या करिअरला कुणाच्याही पाठिंब्याशिवाय ...

Siddhartha's work with experienced actresses! | अनुभवी अभिनेत्रींसोबत सिद्धार्थला करायचेय काम!

अनुभवी अभिनेत्रींसोबत सिद्धार्थला करायचेय काम!

लीवूडमधील चार वर्षांच्या करिअरमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या चित्रपटांचा आलेख चढताच आहे. गुड लुक्स, लिमिटलेस टॅलेंट यांच्यामुळे त्याच्या करिअरला कुणाच्याही पाठिंब्याशिवाय एक दिशा मिळाली.

त्याने आत्तापर्यंत आलिया भट्ट, श्रद्धा कपूर या बॉलीवूडमधील सर्वांत यंग अभिनेत्रींसोबत बरेच चित्रपट केले आहेत. त्यामुळे एका मुलाखतीदरम्यान बोलताना तो म्हणतो की, मी आत्तापर्यंत नवोदित अभिनेत्रींसोबत काम केले आहे.

पण मला बॉलीवूडमधील अनुभवी अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोन यांच्यासोबत काम करायचे आहे. बºयाच नव्या जोड्या आता चित्रपटांसाठी तयार होत आहे. मला एक चांगली स्क्रिप्ट आणि उत्तम लव्हस्टोरी हवी आहे. ज्यामुळे माझ्या करिअरला यूटर्न मिळेल.’ 

deepika

Web Title: Siddhartha's work with experienced actresses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.