सिद्धार्थ झाला होमसिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:11 IST2016-01-16T01:14:30+5:302016-02-06T13:11:03+5:30
'स्टु डंट ऑफ द इयर' फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. ट्विटरवर ...

सिद्धार्थ झाला होमसिक
' ;स्टु डंट ऑफ द इयर' फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. ट्विटरवर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थने ही माहिती दिली. दिवाळीच्या काळात दिल्लीत राहणार्या त्याच्या कुटुंबाचीही त्याला खूप आठवण येत असल्याचे आणि होमसिक झाल्याचे त्याने सांगितले. 'बार बार देखो'च्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे त्याला दिवाळीसाठी घरी जायला वेळ नाही.