‘टी३न’ च्या शूटींगवेळी विद्याच्या खोड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 11:05 IST2016-06-05T05:35:36+5:302016-06-05T11:05:36+5:30

रिभू दासगुप्ता यांचा आगामी चित्रपट ‘टी३न’ मध्ये अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट ...

Shooting of T3 No! | ‘टी३न’ च्या शूटींगवेळी विद्याच्या खोड्या!

‘टी३न’ च्या शूटींगवेळी विद्याच्या खोड्या!

भू दासगुप्ता यांचा आगामी चित्रपट ‘टी३न’ मध्ये अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट तसा खुपच भावनाविवश करणारा आणि थ्रिलरपट आहे.

पण जिथे खोड्या करणारी विद्या असेल त्या सेटवर वातावरण गंभीर थोडेच असणार आहे? विशेष म्हणजे तिचा रोख नवाजच्या दिशेने जास्त असायचा.

नवाज शांतपणे त्याच्या सीनसाठी शूटिंग करायचा आणि विद्या त्याला मागून काहीतरी म्हणून किंवा वेडेवाकडे चेहरे करून चिडवत असायची. नवाजलाही हे कळायचे पण करणार काय? असा प्रश्न त्याला पडत असणार... चित्रपट १० जूनला रिलीज होणार आहे.

vidya balan

Web Title: Shooting of T3 No!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.