डायमंड्समुळे चमकतेय बिप्सही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 13:56 IST2016-06-11T08:24:34+5:302016-06-11T13:56:34+5:30
बिपाशा बासु सध्या तिचे नववधूपण अनुभवते आहे. करणसिंग ग्रोव्हरसोबत तिने मागील महिन्यात लग्नाची गाठ बांधली. ते दोघे एकमेकांना डेटींग ...

डायमंड्समुळे चमकतेय बिप्सही...
ब पाशा बासु सध्या तिचे नववधूपण अनुभवते आहे. करणसिंग ग्रोव्हरसोबत तिने मागील महिन्यात लग्नाची गाठ बांधली. ते दोघे एकमेकांना डेटींग करत होते. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
ज्यात तिने छानपैकी डायमंड्स घातलेले आहेत. त्या डायमंड्समुळे ती खुप चमकते आहे. वेल, आता हे काही सांगायला हवं का की, ते डायमंड्स तिला कोणी घेऊन दिले आहेत.
बिपाशा-के एसजी हे नुकतेच टीव्हीवर एकत्र आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या लग्नानंतरचे काही हॅप्पीवाले क्षण अनुभवतो आहोत.’