फर्स्ट अॅनिव्हर्सरीला शमीराची ‘किस्सी-विस्सी’...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 09:33 IST2016-07-08T04:01:24+5:302016-07-08T09:33:26+5:30
पाहता पाहता शाहीद-मीराच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्ष पूर्ण होताच त्यांना त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे स्वागत करायला ...
.jpg)
फर्स्ट अॅनिव्हर्सरीला शमीराची ‘किस्सी-विस्सी’...!
ाहता पाहता शाहीद-मीराच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्ष पूर्ण होताच त्यांना त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे स्वागत करायला मिळते आहे. वेल, पती-पत्नीसाठी यापेक्षा आनंदाची बाब कोणती असेल की, त्यांना त्यांच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीला बाळाची चाहूल लागली आहे.
बॉलीवूडमधील सर्वांत हॉट कपल म्हणून त्या दोघांकडे पाहिले जाते. थोड्याच दिवसांत त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार म्हणून कपूर फॅमिली सध्या जाम खुश आहे.
फर्स्ट अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करताना शाहीद-मीराने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ते एकमेकांना किस करत आहेत. आणि त्यांला कॅप्शन दिले आहे की,‘ आम्ही आमचे प्रेम या ‘किस’ ने बांधून ठेवले आहे. ’
![shahid & meera]()