शिल्पा शेट्टी पुन्हा जजच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 17:21 IST2016-05-26T11:51:02+5:302016-05-26T17:21:02+5:30
नच बलिये, झलक दिखला जा यांसारख्या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा जजच्या खुर्चीत बसणार आहे. ...
.jpg)
शिल्पा शेट्टी पुन्हा जजच्या भूमिकेत
न बलिये, झलक दिखला जा यांसारख्या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा जजच्या खुर्चीत बसणार आहे. इंडियाज सुपरडान्सर या कार्यक्रमात ती परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमात ती ८-१३ वयाच्या मुलांच्या नृत्याचे परीक्षण करणार आहे. तिच्यासाठी लहान मुलांच्या नृत्याचे परीक्षण करणे हा वेगळा अनुभव आहे. आजच्या पिढीतील मुले ही खूप हुशार असून त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची गरज आहे असे शिल्पाचे म्हणणे आहे.