‘ती’ परतली टोरँटोला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 15:39 IST2016-03-31T18:27:48+5:302016-03-31T15:39:27+5:30
दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग हे दोघेही श्रीलंकेला त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी गेले होते. मात्र, आता दीपिका टोरँटोला ‘ट्रिपल एक्स’ ...

‘ती’ परतली टोरँटोला...
द पिका पदुकोन आणि रणवीर सिंग हे दोघेही श्रीलंकेला त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी गेले होते. मात्र, आता दीपिका टोरँटोला ‘ट्रिपल एक्स’ च्या शूटिंगसाठी परतली आहे. तिचे टोरँटोला परत आल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये ती एअरपोर्टवर उतरली. टोरँटो एअरपोर्टवर तिने काही फॅन्सला सेल्फी काढण्याची संधी दिली. आता पुन्हा आपल्याला विन डिजेलसोबतचे तिचे स्टनिंग फोटो पहायला मिळणार अशी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही.
हो ना... दरम्यान, भारतात दीपिका आता कोणता चित्रपट साईन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
![deepika]()