शमा सिकंदरचा ’जलवा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 16:21 IST2016-06-15T10:49:01+5:302016-06-15T16:21:57+5:30

शमा सिकंदरचा ’जलवा’ अभिनेत्री शमा सिकंदरने इन्स्टाग्रामवर टाकलेले फोटो व्हायरल झाल्याने तिचे नाव गाजले.

Shama Sikandar's 'Jalwa' | शमा सिकंदरचा ’जलवा’

शमा सिकंदरचा ’जलवा’

िनेत्री शमा सिकंदरने इन्स्टाग्रामवर टाकलेले फोटो व्हायरल झाल्याने तिचे नाव गाजले.
सिकंदरने या छायाचित्रात काळा गाऊन आणि पांढरे जाकेट परिधान केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर दोन दिवसात हे फोटो व्हायरल झाले. 
 


 



गेल्या २४ तासात ती ट्रेंड करते आहे. या संदर्भात तिने ट्विटही केले आहे.