शक्ती मोहनचे लवकरच बॉलीवूड पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 16:38 IST2016-06-15T11:08:26+5:302016-06-15T16:38:26+5:30
नृत्यांगना शक्ती मोहन ही रेमो डिसुझाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. डान्स इंडिया डान्स आणि झलक दिखला जा सारख्या ...
.jpg)
शक्ती मोहनचे लवकरच बॉलीवूड पदार्पण
न त्यांगना शक्ती मोहन ही रेमो डिसुझाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.
डान्स इंडिया डान्स आणि झलक दिखला जा सारख्या नृत्याच्या शोमध्ये शक्ती सहभागी झाली होती. सलमान युसुफ खानसमवेत ती चित्रपटात प्रमुख भूमिका करीत आहे.
‘या प्रोजेक्टचा भाग म्हणून मला खूप उत्सुकता आहे. रेमो सर हे माझे आदर्श आहेत. माझे स्वप्न सत्यात उतरते आहे, असे मला वाटते. लहानपणापासून नृत्य ही माझी आवड आहे.’, असे शक्तीने सांगितले.
हा चित्रपट रोमँटिक लव्ह स्टोरी आहे. रेमोचा निर्माता म्हणून पहिल्यांदाच प्रवेश होतो आहे.