​‘ऐ दिल है मुश्किल’ च्या ट्रेलरमध्ये शाहरुखही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:01 IST2016-09-24T11:31:32+5:302016-09-24T17:01:32+5:30

23 सप्टेंबरला ‘ऐ दिल है मुश्किल‘ या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. याममध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय - ...

Shahrukhahi in the trailer of 'Aye Dil Hai' | ​‘ऐ दिल है मुश्किल’ च्या ट्रेलरमध्ये शाहरुखही

​‘ऐ दिल है मुश्किल’ च्या ट्रेलरमध्ये शाहरुखही


/>23 सप्टेंबरला ‘ऐ दिल है मुश्किल‘ या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. याममध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय - बच्चन, व फवाद खानची भूमिका असल्याचे दिसले. परंतु, या ट्रेलरमध्ये शाहरुख खानही दिसला मात्र त्याला कोणीही ओळखू शकले नाही. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहरुख हा झंझावती भूमिकेत असून, एका सीनमध्ये तो रणबीर कपूर सोबत आहे. या ट्रेलरला  २४ तासापेक्षा कमी अवधीत ३० लाखाहून अधिक जणांने युट्युबर पाहीले आहे. यामधील डायलाँग खूपच छान आहेत. 

Web Title: Shahrukhahi in the trailer of 'Aye Dil Hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.