ट्रॅफिकमुळे शाहरुख वैतागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 16:11 IST2016-05-29T10:41:48+5:302016-05-29T16:11:48+5:30
मुंबईच्या ट्रॅफिकला सुपरस्टार शाहरुख खान वैतागला आहे. गौरी शिंदेच्या नवीन चित्रपटाचे शुटींग संपवून परत येताना एअरक्राफ्टचा वापर केला. या ...
.jpg)
ट्रॅफिकमुळे शाहरुख वैतागला
म ंबईच्या ट्रॅफिकला सुपरस्टार शाहरुख खान वैतागला आहे. गौरी शिंदेच्या नवीन चित्रपटाचे शुटींग संपवून परत येताना एअरक्राफ्टचा वापर केला. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट ही काम करते आहे. येत्या काही दिवसात राहुल ढोलकियाचा ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. एअरक्राफ्टमधील फोटो शाहरुखने शेअर केला आहे. मुंबईचे ट्रॅफिक दिवसेंदिवस वैतागवाणे बनले असून, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागते. यामुळेच शाहरुखने एअरक्राफ्टचा वापर केला.