शाहरुख खानचा जुन्या ‘शो’चा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 17:50 IST2016-06-30T12:20:46+5:302016-06-30T17:50:46+5:30
शाहरुख खानचा जुन्या ‘शो’चा व्हिडिओ व्हायरल सुपरस्टार शाहरुख खान ८० व्या दशकाच्या शेवटी अथवा ९० व्या दशकाच्या सुरुवातीला दूरदर्शनवर एक संगीतमय शो करायचा. या शोमध्ये त्याने कुमार सानूला पाहुणा म्हणून बोलाविले होते. त्यावेळी त्याने अनेक गाणी म्हटली होती. याच शोचा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे.
.jpg)
शाहरुख खानचा जुन्या ‘शो’चा व्हिडिओ व्हायरल
स परस्टार शाहरुख खान ८० व्या दशकाच्या शेवटी अथवा ९० व्या दशकाच्या सुरुवातीला दूरदर्शनवर एक संगीतमय शो करायचा. या शोमध्ये त्याने कुमार सानूला पाहुणा म्हणून बोलाविले होते. त्यावेळी त्याने अनेक गाणी म्हटली होती. याच शोचा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे.
त्या शोमधील दोन होस्टपैकी तो एक होता. त्या काळात इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता आणि त्यावेळी तो कुमार सानूला विचारत होता, किशोर कुमारसारखी त्याच्या गाण्याची स्टाईल आहे का?
त्या काळी शाहरुखला तर कुठे माहिती होते की हाच कुमार सानू पुढे जाऊन त्याच्यासाठी तुझे देखा तो ए जाना सनम, ये काली काली आँखे, मेरी मेहबुबा, दो दिल मिल रहे हैं, बाजीगर, ए काश के हम, लडकी बडी अंजान है सारखी गाणे म्हणेल?
दूरदर्शनच्या काळात शाहरुखनने आपले पदार्पण टी. व्ही. मालिका फौजीच्या माध्यमातून १९८९ साली केले होते. लेख टंडनच्या दिल दरियामध्ये त्याला पहिली भूमिका मिळाली. १९८८ साली याची सुरुवात झाली, मात्र पुढे त्याला उशीर झाला. अझीझ मिर्झाच्या सर्कस आणि मनी कौलच्या इडियट या मालिकेच्या माध्यमातून १९९१ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
१९९२ साली बॉलीवूडमध्ये दीवाना चित्रपटातून त्याने प्रारंभ केला. यामध्ये दिव्या भारती आणि ऋषी कपूर होते. शाहरुखने चमत्कार, राजू बन गया जंटलमन, परदेस, बाजीगर, दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे, कुछ कुछ होता है, माय नेम इज खान, दिलवाले सारखे चित्रपट केले.
शाहरुख खानचा जुन्या ‘शो’चा व्हिडिओ व्हायरल
सुपरस्टार शाहरुख खान ८० व्या दशकाच्या शेवटी अथवा ९० व्या दशकाच्या सुरुवातीला दूरदर्शनवर एक संगीतमय शो करायचा. या शोमध्ये त्याने कुमार सानूला पाहुणा म्हणून बोलाविले होते. त्यावेळी त्याने अनेक गाणी म्हटली होती. याच शोचा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे.