Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 16:00 IST2018-12-21T15:58:39+5:302018-12-21T16:00:43+5:30

होय, सोशल मीडियावर ‘झिरो’वरचे अनेक जोक्स व मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही युजर्सच्या किएटीव्हीला  दाद द्यावीशी वाटेलचं शिवाय हसून हसून पोट दुखेल. तेव्हा पाहा आणि पोटभर हसा...

shahrukh khan film zero viral memes | Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!!

Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!!

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘झिरो’ प्रदर्शित झाला. हा चित्रपटा पाहिल्यानंतर समीक्षक व प्रेक्षकांनी संमिक्ष प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाहरुखचे डायहार्ट फॅन असलेल्यांना ‘झिरो’तील बहुआ सिंग चांगलाच भावला आहे तर काहींनी हा चित्रपट पाहिल्यानंतर नाके मुरडली आहेत. सोशल मीडियावरही ‘झिरो’ची जोरदार चर्चा आहे. अर्थात ही चर्चा रंगतेय ती ‘झिरो’वरच्या व्हायरल होत असलेल्या भन्नाट मीम्समुळे.
होय, सोशल मीडियावर ‘झिरो’वरचे अनेक जोक्स व मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही युजर्सच्या किएटीव्हीला  दाद द्यावीशी वाटेलचं शिवाय हसून हसून पोट दुखेल. तेव्हा पाहा आणि पोटभर हसा...

Web Title: shahrukh khan film zero viral memes