शाहरूख खान करतोय,‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-18T12:39:35+5:302018-06-27T20:17:09+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख हा मुंबईत त्याचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन करताना दिसला. प्रमोशनल इव्हेंटदरम्यान त्याचा हॅण्डसम अंदाज कुणालाही भूरळ घालणारा होता. पाहूयात त्याचे हे हॅण्डसम लुक्स...

Shahrukh Khan is doing, 'When the promotion of Harry Mate Sejal! | शाहरूख खान करतोय,‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन!

शाहरूख खान करतोय,‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन!

लिवूडचा किंग खान शाहरूख हा मुंबईत त्याचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन करताना दिसला. प्रमोशनल इव्हेंटदरम्यान त्याचा हॅण्डसम अंदाज कुणालाही भूरळ घालणारा होता. पाहूयात त्याचे हे हॅण्डसम लुक्स...
ग्रे कलरचे जॅकेट आणि खाकी कलरची पँट या कॉस्च्युममध्ये शाहरूख खान या इव्हेंटवेळी स्पॉट झाला.

Web Title: Shahrukh Khan is doing, 'When the promotion of Harry Mate Sejal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.