शाहरुख-काजोल होणार 'राज-नर्गिस'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:18 IST2016-01-16T01:11:38+5:302016-02-06T08:18:32+5:30
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा आगामी चित्रपट 'दिलवाले'ची सर्वांनाच उत्सुकता लागली असून यातील प्रत्येक गाणे रसिकांच्या मनावर राज्य करीत आहे. ...

शाहरुख-काजोल होणार 'राज-नर्गिस'?
द ग्दर्शक रोहित शेट्टी यांचा आगामी चित्रपट 'दिलवाले'ची सर्वांनाच उत्सुकता लागली असून यातील प्रत्येक गाणे रसिकांच्या मनावर राज्य करीत आहे. आज लाँच झालेले गाणे 'जनम जनम' हे गाणे बघून राज कपूर आणि नíगस यांच्या प्यार हुवा इकरार हुवा..या गाण्याच्या आठवणी ताज्या होतात. याशिवाय 'आयसिंग ऑन द केक ' म्हणजे या गाण्याला अरिजित सिंगचा आवाज देण्यात आला आहे. या गाण्यातील स्टिल फोटो नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत.