शाहीदचा बालपणीचा फोटो व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 10:38 IST2016-06-16T05:08:52+5:302016-06-16T10:38:52+5:30

शाहीद कपूर सध्या दोन गोष्टींमुळे खुप खुश आहे. त्या म्हणजे तो लवकरच बाबा होणार आहे. आणि दुसरे म्हणजे त्याचा ...

Shahid's childhood photo viral! | शाहीदचा बालपणीचा फोटो व्हायरल !

शाहीदचा बालपणीचा फोटो व्हायरल !

हीद कपूर सध्या दोन गोष्टींमुळे खुप खुश आहे. त्या म्हणजे तो लवकरच बाबा होणार आहे. आणि दुसरे म्हणजे त्याचा वादात अडकलेल्या ‘उडता पंजाब’ ला रिलीज होण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाले आहे.

नुकतेच एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,‘ माझ्या जन्माच्यावेळी माझ्या आईवडीलांना किती आनंद होत असेल याची कल्पना आता मला येऊ शकते. कारण आता मी बाबा होणार आहे. आणि माझा आनंद गगनात मावत नाहीये. ’ त्याने त्याचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

यात तो त्याचा भाऊ इशानला मांडीवर घेऊन बसला आहे. तसेच दुसºया एका फोटो त्याची आजी खदिजा अझिम हिच्यासोबत तो दिसतो आहे. शाहीद त्याच्या आजीचा फार लाडका आहे.

shahid

Web Title: Shahid's childhood photo viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.