शाहीद म्हणाला,‘एके व्हर्सेस एसके’ होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 10:31 IST2016-06-05T05:01:26+5:302016-06-05T10:31:26+5:30

‘शानदार’ च्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी शाहीद कपूर म्हणाला होता की, तो ‘रंगून’ चित्रपटासाठी शूटिंग करतोय आणि आणखी एका चित्रपटासाठी म्हणजेच ...

Shahid said, 'AK Verses will not be SK' | शाहीद म्हणाला,‘एके व्हर्सेस एसके’ होणार नाही

शाहीद म्हणाला,‘एके व्हर्सेस एसके’ होणार नाही

ानदार’ च्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी शाहीद कपूर म्हणाला होता की, तो ‘रंगून’ चित्रपटासाठी शूटिंग करतोय आणि आणखी एका चित्रपटासाठी म्हणजेच ‘एके व्हर्सेस एसके’ ची शूटिंग करत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने हे आहेत.

एवढेच नाही तर शाहीदची पत्नी मीरा ही देखील या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या रूपात दिसणार आहे. ‘रंगून’ चित्रपटाची शूटिंग संपली असून आता तो ‘एके व्हर्सेस एसके’ ची शूटिंग करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला.

पण, तो म्हणाला,‘ नाही. असा कुठलाही चित्रपट मी करत नाहीये. ’ वेल, निर्मात्यांनी याची शूटिंग थांबवली ? की काही अडचण आली हे काहीच  माहित नाही. पण, खरं कारण कळेल लवकरच...

Web Title: Shahid said, 'AK Verses will not be SK'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.